Asha Bhosle Birthday: मेलडी क्वीन आशा भोसले यांची १० सदाबहार गाणी, ऐकतच राहाल...

Priya More

आशा भोसलेंचा वाढदिवस

बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीत आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आशा भोसले यांचा आज वाढदिवस आहे.

Asha Bhosle | Social Media

१६ हजार गाणी गायली

आशा भोसले यांनी आपल्या करिअरमध्ये १६ हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. त्यांच्या गाण्यांची चाहत्यांना आजही क्रेझ आहे.

Asha Bhosle Songs | Social Media

आइये मेहरबान

१९५८ साली प्रदर्शित झालेल्या 'हावडा ब्रिज' चित्रपटातील 'आइये मेहरबान' हे आशा भोसलेंचं गाणं सुपरहिट ठरलं.

Asha Bhosle Songs | Social Media

अभी ना जाओ छोड कर

१९६१ साली प्रदर्शित झालेल्या 'हम दोनो' या चित्रपटातील 'अभी ना जाओ छोड कर' यांच्या या गाण्याला खूप चांगली पसंती मिळाली.

Asha Bhosle Songs | Social Media

आओ हुजूर तुमको सितारों में ले चलूं

१९६८ साली प्रदर्शित झालेल्या 'किस्मत' या चित्रपटातील 'आओ हुजूर तुमको सितारों में ले चलूं' यांच्या या गाण्याला खूप चांगली पसंती मिळाली.

Asha Bhosle Songs | Social Media

पिया तू अब तो आजा

१९७१ साली प्रदर्शित झालेल्या 'कारवां' या चित्रपटातील 'पिया तू अब तो आजा' हे गाणं त्याकाळी खूपच सुपरहिट ठरले होते.

Asha Bhosle Songs | Social Media

दुनिया में लोगों को

१९७२ साली प्रदर्शित झालेल्या 'अपना देश' या चित्रपटातील 'दुनिया में लोगों को' हे गाणं खूपच सुपरहिट ठरले होते.

Asha Bhosle Songs | Social Media

चुरा लिया है तुमने जो दिल को

१९७३ साली प्रदर्शित झालेल्या 'यादों की बारात ' या चित्रपटातील 'चुरा लिया है तुमने जो दिल को' हे गाणं त्याकाळी खूपच सुपरहिट ठरले होते.

Asha Bhosle Songs | Social Media

दो लफ्जों की है दिल की कहानी

१९७९ साली प्रदर्शित झालेला 'द ग्रेट गॅम्बलर' या चित्रपटातील 'दो लफ्जों की है दिल की कहानी' हे गाणं खूप हिट ठरले.

Asha Bhosle Songs | Social Media

हंगामा हो गया

१९७३ साली प्रदर्शित झालेल्या 'अनहोनी' या चित्रपटातील 'हंगामा हो गया' हे गाणं खूपच सुपरहिट ठरले.

Asha Bhosle Songs | Social Media

इन आँखों की मस्ती में

१९८१ साली प्रदर्शित झालेला 'उमराव जान' या चित्रपटातील 'इन आँखों की मस्ती में' या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

Asha Bhosle Songs | Social Media

कतरा कतरा जीने दो

१९८७ साली प्रदर्शित झालेला 'इजाजत' या चित्रपटातील 'कतरा कतरा जीने दो' हे गाणं देखील खूप हिट ठरले.

Asha Bhosle Songs | Social Media

NEXT: Shriya Saran: सिल्वर साडीत सोज्वळ अदा, श्रियाचं देखणं सौंदर्य!

Shriya Saran | Saamtv