Sakshi Sunil Jadhav
तोंडाच्या आतील भागात लहान पांढरे किंवा पिवळट व्रण दिसत असेल कर हे तोंड येण्याचे लक्षण आहे.
तोंडाच्या आतील भागात व्रणाभोवती लालसर सूज येणे हे तोंड येण्याचे लक्षण आहे.
खाणं, पिणं किंवा बोलताना दुखणं किंवा जळजळ होणे हे तोंड येण्याचे लक्षण आहे.
तिखट, आंबट किंवा गरम पदार्थ खाताना वेदना होणे हे तोंड येण्याचे लक्षण आहे.
तोंडात कोरडेपणा किंवा ताजेपणाचा अभाव जाणवणे हे तोंड येण्याचे लक्षण आहे.
हिरड्या आणि जीभेला दुखणं किंवा सूज जाणवणे हे तोंड येण्याचे लक्षण आहे.
तोंडातून दुर्गंधी बॅक्टेरियामुळे तोंड येऊ शकते. तुम्ही जर खूप उपवास करत असाल तर तुम्हाला या समस्यांना सामोरं जावं लागतं.
थकवा, अशक्तपणा किंवा तोंडाच्या कोपऱ्यात तडे जाणवणे हे सुद्धा तोंड येण्याचे लक्षण आहे.
बऱ्याच वेळेस दात, जीभ, हिरड्यांची स्वच्छता नीट नसल्यास या समस्येला सामोरे जावे लागू शकते.