Apurva Nemlekar : पाहुनी तुला सौंदर्याचे मोल कळले, तुझे रुप पाहुन राजकुमारीसम भासले

Pooja Dange

अपुर्वा नेमळेकर

अपुर्वा नेमळेकर अनेकांची आवडती अभिनेत्री आहे.

Apurva Nemlekar Beauty | Instagram/@apurvanemlekarofficial

मालिका

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून अपुर्वा प्रसिद्धी झोतात आली.

Apurva Nemlekar | Instagram/@apurvanemlekarofficial

रिअॅलिटी शो

'बिग बॉस मराठी ४'मध्ये सहभागी झालेली अपुर्वा उपविजेता ठरली.

Apurva Nemlekar | Instagram/@apurvanemlekarofficial

नृत्यांगना

अपुर्वा एक नृत्यांगना आहे.

Apurva Nemlekar | Instagram/@apurvanemlekarofficial

चित्रपट

नुकतीच अपुर्वा रावरंभा या चित्रपटामध्ये दिसली होती.

Apurva Nemlekar | Instagram/@apurvanemlekarofficial

सोशल मीडिया

अपुर्वा सोशल मीडियावर सक्रिय आहे.

Apurva Nemlekar | Instagram/@apurvanemlekarofficial

फोटो

तिने एक सुंदर फोटो शेअर केला आहे.

Apurva Nemlekar | Instagram/@apurvanemlekarofficial

लूक

संपुर्ण व्हाईट लूकमध्ये अपुर्वा खूप गोड दिसत आहे.

Apurva Nemlekar | Instagram/@apurvanemlekarofficial

NEXT : You Are Full Or Hungry | पोट भरलं आहे की नाही कसं ओळखलं ?

You Are Hungry Or Not | Saam TV
येथे क्लिक करा