Shivani Tichkule
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
नुकतेच सोनाली आपले नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये सोनालीने नवारी परिधान केला आहे.
या लूकमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत आहे.
लूक पूर्ण करण्यासाठी सोनालीने नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर टिकली लावली आहे.
सोशल मीडियावर सोनालीचा मोठा चाहतावर्ग आहे.
सोनाली आपल्या चाहत्यांमध्ये नेहमी चर्चेत असते.
सोनालीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.