Manasvi Choudhary
मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी ‘अप्सरा’ म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.
सोनाली कुलकर्णी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
मालिका, चित्रपट, रिअॅलिटी शोच्या माध्यमातून अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली.
‘क्लासमेट’, ‘मितवा’, ‘हिरकणी’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये सोनालीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
आज नवरात्रौत्सवानिमित्त सोनालीने राखाडी रंगाची डिझायनर साडी परिधान केली आहे
सध्या सोनालीच्या नवीन लूकने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.
सोनालीचे सुंदर फोटो व्हायरल होत असून चाहत्यांनीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.