Sonalee Kulkarni: मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यात... सोनालीचं सौंदर्य बहरलं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध अभिनेत्री


सोनाली कुलकर्णी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे

Sonalee Kulkarni | Instagram

उत्तम नृत्यांगना

सोनाली तिच्या नृत्यामुळे खूप प्रसिद्ध मिळाली.

Sonalee Kulkarni | Instagram

मराठी-हिंदी


सोनालीने मराठी आणि हिंदी सिनेमातही काम केलं आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

हिंंदी सिनेमातील भूमिकाही गाजल्या


सोनालीची 'ग्रँड मस्ती' आणि 'सिंघम' सिनेमातील भूमिका चांगली गाजली.

Sonalee Kulkarni | Instagram

अप्सरा


सोनालीची नटरंग सिनेमातील 'अप्सरा'ची भूमिका प्रचंड गाजली.

Sonalee Kulkarni | Instagram

२०२१ साल केला विवाह


सोनाली २०२१ साली विवाहबंधनात अडकली .

Sonalee Kulkarni | Instagram

बेनोडकरशी लग्न


सोनालीने कुणाल बेनोडकरशी लग्न केलं आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

NEXT: Dnyanada Ramtirthkar: असा नेसून शालू हिरवा; मराठमोळा साज पाहून चाहते बेभान

येथे क्लिक करा...