5x Optical Zoom सह लॉन्च झाला iPhone 15, एका क्लिकवर पाहा किंमत आणि फीचर्स

Manasvi Choudhary

iphone 15 लॉन्च

अॅपल कंपनीने नवीन iphone 15, iphone 15 plus, iphone 15 pro आणि iphone 15 Pro Max फोन मार्केटमध्ये आणले आहेत.

iphone 15 | Social Media

ios17

नवीन iphone 15 मध्ये A17 प्रो बायोनिक चिपसेट, यूएसबी C आणि ios17 आहे

iphone 15 | Social Media

High Quality मोठी डिस्प्ले स्क्रिन

iphone 15 Pro 6.1 इंच डिस्प्ले स्क्रिन आहे तर iphone 15 Pro Max मध्ये 6.7 इंचाची स्क्रिन आहे

iphone 15 | Social Media

फोटोग्राफीसाठी खास

फोटोग्राफीसाठी या आयफोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे iphone 15 Pro आणि iphone 15 Pro Max ला Tripple Camera Setup आहे.

iphone 15 | Social Media

Portrait Camera

व्हिडीओ कॉल, सेल्फिसाठी iphone 15 मध्ये 48MP खास Portrait Camera असून Night Mode मध्येही फोटोक्लिक करता येईल

iphone 15 | Social Media

5x Optical Zoom टेलिफोटो कॅमेरा

तिसऱ्या कॅमेरामध्ये 5x Optical Zoom 12Mp DSLR प्रमाणे टेलिफोटो कॅमेरा आहे.

iphone 15 | Social Media

मॉडेल्स रंग

मॉडेल्स टायटेनियम व्हाईट, नॅचरल टायटेनियम, टायटेनियम ब्लू आणि टायटेनियम ब्लॅक या चार रंगांमध्ये उपलब्ध असतील.

iphone 15 | Social Media

किंमत

iphone 15 Pro ची किंमत 1,34,900 रुपयांपासून सुरु होईल. तर iphone 15 Pro Max बेस्ट मॉडेलसाठी 1,59,900 रुपये आहे

iphone 15 | Social Media

Next: Samudrayaan Mission: चंद्र, सूर्यानंतर भारताचं 'समुद्रयान मिशन', 6000 मीटर खोल समुद्रात घेणार शोध

Samudrayaan Mission | Social Media