Shruti Vilas Kadam
आन्या सिंग यांनी 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या सिरीजमध्ये लक्ष्यच्या मॅनेजरची भूमिका साकारली आहे.
काही अफवांनुसार, आन्या सिंग शाहरुख खान यांच्या मॅनेजर पूजा ददलानी यांची मुलगी असल्याचे म्हटले जाते.
लंडनमध्ये जन्मलेल्या आन्या सिंगचे दिल्लीतील मेयो कॉलेज गर्ल्स स्कूलमधून शिक्षण झाले आहे.
२०१७ मध्ये 'कैदी बँड' या चित्रपटाद्वारे आन्या सिंग यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिने बिंदिया चड्डा या पात्राची भूमिका साकारली होती.
'कैदी बँड' नंतर, आन्या सिंग यांनी 'कौन बनेगी शिखरवती', 'जी करदा' आणि 'स्त्री २' या सिरीज आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
आन्या सिंगचे अभिनय कौशल्य आणि विविध भूमिकांमध्ये सहजतेने समावेश त्यांना इंडस्ट्रीमध्ये ओळख मिळवून देत आहे.
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' नंतर, आन्या सिंग यांच्या आगामी कामांची घोषणा करण्यात आली नाही.