ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गंदी बात फेम अन्वेषी जैन खऱ्या आयुष्यातही चांगलीच नॉटी आहे.
आपल्या बोल्ड फोटोजने ती चाहत्यांच्या मनावर सतत ताबा मिळवत असते.
अन्वेषीचे फोटोज पाहून चाहते रात्रभर बेचैन होतात, ज्यामुळे त्यांना झोपही लागत नाही.
रामाराव ऑन ड्यूटी या चित्रपटातील ‘ना पीरु सीसा’ (Naa Peru Seesa) या गाण्यातअन्वेषी जैनने बोल्डनेसचा चांगलाच तडका दिला आहे.
गंदी बात या वेब सिरीजमधून प्रसिद्धीत आलेली अन्वेषी आता सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे.
अन्वेषीची सेक्सी फिगर पाहून चाहतेही तिच्या प्रेमात घसरतात.
अन्वेषी तिच्या बोल्ड आणि हॉटनेससह तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. ती दररोज जीममध्ये घाम गाळते.
अन्वेषीला सोशल मीडियावर बरंच सर्च केलं जातं. इन्स्टाग्रामवर तिचे सुमारे ६ मिलीयन फॉलोअर्स आहेत.
तुम्हीही अन्वेषीच्या प्रेमात पडला असाल तर, पुढचीही वेब स्टोरी नक्की पाहा.