Vishal Gangurde
अनुश्री मानेचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
अनुश्री सोशल मीडियावर सक्रिय असते.
अनुश्री नवनवीन फोटो शेअर करत असते.
अनुश्रीचे फोटो व्हायरल होतात.
अनुश्री मूळची साताऱ्याची आहे.
अनुश्रीने वेब सीरीजमध्येही काम केलंय.
अनुश्रीला मॉडेलिंग खूप आवडते.
एका चाहतीने गजरा घेऊन येऊ का, म्हटल्यावर 'नको नको' असं उत्तर दिलं आहे.