In Pics | भर ऊन्हात आनंद शोधणाऱ्या सौंदर्यवतीला ओळखलं का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानि अलीकडेच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केले. अभिनेत्रीचे चाहते तिला कान्समध्ये पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते.

Anushka Sharma pics | Instagram @anushkasharma

आउटफिट

अनुष्का लॅम्पशेड आउटफिट बराच चर्चेत आहे.

Anushka Sharma Photos | Instagram @anushkasharma

कान्स फिल्म फेस्टिव्हल

तिने कान्स फिल्म फेस्टिव्हल संपण्यापूर्वीच या मोठ्या कार्यक्रमात हजेरी लावली.

Anushka Sharma Hot | Instagram @anushkasharma

अनुष्का

अनुष्काने ऑफ शोल्डर रिचर्ड क्विन गाऊन परिधान केला होता. जो सीलव्हर आणि पांढर्‍या रंगाचा होता.

Anushka Sharma Hotness | Instagram @anushkasharma

टॉप

अनुष्का शर्माने कान्सच्या रेड कार्पेटवर आपली उपस्थिती दर्शवल्यानंतर रात्री पार्टीला हजेरी लावली. ज्यामध्ये तिने गुलाबी रंगाचा टॉप घातला होता.

Anushka Sharma Cannes | Instagram @anushkasharma

गाऊन

अभिनेत्रीने ऑफ व्हाइट गाऊन परिधान केला होता ज्यामध्ये सर्वत्र रफल्स होते.

Anushka Sharma Adorable | Instagram @anushkasharma

अभिनेत्री

तर दुसऱ्या फोटोत अभिनेत्रीने ऑफ शोल्डर व्हाइट गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

Anushka Sharma Style | Instagram @anushkasharma

Next : Rohit Saraf | काहीसा बावरतो, काहीसा सावरतो...

Rohit Saraf | Saam Tv
येथे क्लिक करा...