विशीतली Anushka टॉपच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर, पाहा नवे फोटो

साम टिव्ही ब्युरो

टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध स्टारर अनुष्का सौंदर्यमुळे घायाळ करते आहे.

Anushka Sen | Instagram

२० वर्षीय अनुष्काने चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे.

Anushka Sen | Instagram

अनुष्का तिच्या सौंदर्यामुळे सध्या चर्चेत आहे.

Anushka Sen | Instagram

नुकतंच अनुष्काने ऑस्ट्रेलिया व्हेकेशन मधले तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Anushka Sen | Instagram

क्रॉप -टॉप आणि शॉर्टमध्ये अनुष्का कमाल दिसत आहे.

Anushka Sen | Instagram

अनुष्काच्या वेड लावणाऱ्या स्टायलिश अंदाजाने चाहते प्रभावित झाले आहेत.

Anushka Sen | Instagram
येथे क्लिक करा....