ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनुष्का सेन एक भारतीय अभिनेत्री आणि सोशल मीडिया प्रभावशाली व्यक्ती आहे.
अनुष्का सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
'बालवीर' आणि 'झाशी की रानी' मधील तिच्या कामामुळे ती प्रसिद्ध झाली.
अनुष्का सेनने वयाच्या 22 व्या वर्षी मुंबईत स्वतःचे घर घेतले आहे.
अनुष्काने चाहत्यांना घायाळ करणार फोटोशूट नुकतेच केले आहे.
'खतरों के खिलाडी 11' मध्ये ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.
तिने अनेक म्युझिक अल्बम आणि वेब सिरीजमध्येही काम केले आहे.
अनुष्का सेन हि पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती.
अनुष्का हि कोरियाच्या बिलबोर्डवर झळकलेली पहिली भारतीय आहे .