Anushka Pimputkar: साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला गं... अनुष्काच्या सोज्वळ सौंदर्याची भूरळ

साम टिव्ही ब्युरो

मराठी अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Anushka Pimputkar | Instagram

अभिनय करीअरची सुरुवात अनुष्काने मॉडलिंग पासून केली.

Anushka Pimputkar | Instagram

अनुष्काने आई मायेचा कवच या मालिकेतून मनोरंजनविश्वात पदार्पण केले आहे.

Anushka Pimputkar | Instagram

सोशल मीडियावर अनुष्काची जबरदस्त मोठी फॅनफॉलोविंग आहे.

Anushka Pimputkar | Instagram

अनुष्का तिच्या सोज्वळ आणि सुदंर सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकते.

Anushka Pimputkar | Instagram

सोशल मीडियावर अनुष्काचे फोटो व्हायरल होत आहे.

Anushka Pimputkar | Instagram

NEXT: हवा के झोके आज मौसमो से रुठ गये...|Rubina Dilaik

Rubina Dilaik | Instagram @rubinadilaik