Pooja Dange
अनुशा दांडेकर तिच्या जीवनात विविध भूमिका साकारते.
अनुशा अभिनेत्री आहेच त्याचसह ती टीव्ही प्रेसेंटर, सीईओ, व्यावसायिक, व्हिडिओ जॉकी देखील आहे.
अनुशाला आपण अनेकद क्रिकेटच्या मैदानात पहिले आहे.
या अनुशा आता सोशल मीडियावर सगळ्यांना तिची दखल घेण्यास भाग पाडले आहे.
अनुशा सोशल मीडियावर नेहमीच बोल्ड फोटो शेअर करत असते.
यावेळी देखील तिने बॉडीकॉन ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
मेकअप आणि कर्ली हेअरसह क्लासिक टच दिला आहे.
या लूकमध्ये अनुशा खूपच ग्लॅमरस दिसत आहे.