Shivani Tichkule
अनुषा दांडेकरने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
नवीन फोटोमध्ये अनुषाने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
अनुषा ट्रॅडिशनल अंदाजात कमालीची सुंदर दिसत आहे.
अनुषाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बॉलिवूड स्टार आणि व्हीजे अनुषा दांडेकर वयाच्या ४० व्या वर्षीही जबरदस्त फिटनेस आणि चपळता राखते.
अनुषाने तिच्या किलर लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.
अनुषा दांडेकरच्या या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सोशल मीडियावर अनुषाचा मोठा चाहतावर्ग आहे.