Shivani Tichkule
यूपी केडरच्या सर्वात सुंदर आयपीएस अधिकारी.
अंशिका वर्मा असे या सुंदर आयपीएस अधिकारीचे नाव आहे.
अंशिका वर्मा उत्तर प्रदेशातून आली आहे.
अंशिका यांनी नोएडा येथील गलगोटिया कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून पदवी प्राप्त केली आहे. येथून त्यांनी बी.टेक.ची पदवी प्राप्त केली.
अंशिका अभ्यासात लहानपणापासूनच हुशार होती. शाळेत अनेक पुरस्कारही पटकावले.
अंशिका यांचे वडील उत्तर प्रदेश इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन लिमिटेडमधून निवृत्त कर्मचारी आहेत.
2020 मध्ये अंशिकाने दुसऱ्या प्रयत्नात 136 वा क्रमांक मिळवून यश मिळवले आणि ती आयपीएस झाली.
अंशिकाने कोणत्याही कोचिंगची मदत न घेता सिव्हिल सर्व्हिसेससाठी तयारी केली आणि दुसऱ्या प्रयत्नात तिला यश मिळाले.