Ankita Raut : हुकमाची राणी अंकिताच्या अदांवर पोरं दिवानी

Ruchika Jadhav

अंकिता राऊत ही एक रील स्टार आहे.

Ankita Raut | Instagram

रील्सपासून तिने सुरू केलेल्या या प्रवासाने तिला यशाच्या मोठ्या शिखरावर नेले आहे.

Ankita Raut | Instagram

अंकिता आता अनेक गाण्यांमध्ये अभिनय आणि डांन्स करताना दिसते.

Ankita Raut | Instagram

कोळी गीतांची तिला जास्त आवड आहे.

Ankita Raut | Instagram

हुकमाची राणी अंकिताच्या नादखूळा अदा.

Ankita Raut | Instagram

दिलाची बन गो मैना या अल्बम गाण्यावर तिने डान्स केला होता.

Ankita Raut | Instagram

तिच्या अभिनयाने आणि नृत्याने हे गाणं तुफान गाजलं.

Ankita Raut | Instagram

नुकतंच अंकिताचं एक नविन गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं आहे.

Ankita Raut | Instagram

हुकामाची राणी असे या गाण्याचे बोल आहेत.

Ankita Raut | Instagram
Aarya Ambekar | Instagram
येथे क्लिक करा