Ankita Prabhu-Walawalkar: कोकणची चेडवा जगात भारी;अंकिताचं मनमोहक सौंदर्य

Ruchika Jadhav

अंकिता एक युट्यूबर आहे.

Ankita Prabhu-Walawalkar | Instagram

कोकण आणि तेथील संस्कृती यावर आधारित ती व्हिडिओ बनवत असते.

Ankita Prabhu-Walawalkar | Instagram

तिचे व्लॉग सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात.

Ankita Prabhu-Walawalkar | Instagram

अंकिताची कोंकणी भाषा सर्वांना आपलीशी वाटते.

Ankita Prabhu-Walawalkar | Instagram

अंकिताने सिविल इंजीनियरिंगमध्ये शिक्षण घेतलं आहे.

Ankita Prabhu-Walawalkar | Instagram

सोशल मीडियावर तिचा तोठा चाहता वर्ग आहे.

Ankita Prabhu-Walawalkar | Instagram

प्रवास करणे तिला फार आवडते.

Ankita Prabhu-Walawalkar | Instagram

ती नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत असते.

Ankita Prabhu-Walawalkar | Instagram

अंकिताच्या फनी व्हिडिओ चाहत्यांना पोट दुखे पर्यंत हसवतात. नुकतीच तिने दुबई सवारी केली.

Ankita Prabhu-Walawalkar | Instagram
Sunny Leone | Instagram
येथे क्लिक करा