Ankita Lokhande: पांढऱ्या साडीमध्ये अंकिताने लावला ग्लॅमरचा तडका; पाहा फोटो

Shivani Tichkule

अभिनेत्री अंकिता लोखंडे नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असते.

Ankita Lokhande Actress | Instagram

‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेतून अंकिता घराघरात पोहचलेली.

TV Actress Ankita Lokhande | Instagram

अंकिता लोखंडेने नुकतेच तिचे नवीन फोटो सोशल मीडियावरचे फोटो पोस्ट केले आहे.

Ankita Lokhande New Photos | Instagram

या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

Ankita Lokhande Photos | Instagram

अंकिता सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.

Ankita Lokhande In saree | Instagram

या पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये अंकिता खूपच सुंदर दिसत आहे.

Ankita Lokhande In White Saree | Instagram

गेल्या काही दिवसांपासून ती सतत चर्चेत आहे.

Ankita Lokhande New Look | Instagram

हटके स्टाईलने अंकिता आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

Ankita Lokhande Traditional Look | Instagram