Ankita- Vicky Photo: डोळ्यांत या रोज तुला जपायचे रे आता...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनोरंजनविश्वातली सुदंर अभिनेत्री अंकिता लोखंडे साऱ्यांनाच माहित आहे.

Ankita- Vicky Photo | Instagram

अंकिता लोखंडेने पवित्र रिश्ता या मालिकेतील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे.

Ankita- Vicky Photo | Instagram

अंकिता सोशल मीडियावर तितकीच सक्रिय राहून अपडेट देत असते.

Ankita- Vicky Photo | Instagram

अंकिताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅंडलवर पती विकिसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

Ankita- Vicky Photo | Instagram

अंकिता आणि विकीचे फोटो पाहून चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होतो आहे.

Ankita- Vicky Photo | Instagram

अनेकांनी त्याच्या या सुंदर फोटोंवर छान, ब्युटीफूल कपल, रब ने बना दी जोडी अश्या कमेंट केल्या आहेत.

Ankita- Vicky Photo | Instagram

सध्या या दोघांचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Ankita- Vicky Photo | Instagram

NEXT: Sreemukhi| ये गणपत चल फोटो खिच!

Sreemukhi | Instagram