Ankita Lokhande: गल्यानं साखळी सोन्याची ही पोरी कोणाची ...?

Ruchika Jadhav

सोनेरी रंगाच्या साडीत

अंकिताने नुकतेच सोनेरी रंगाच्या साडीत फोटो शूट केले आहेत.

Ankita Lokhande | Instagram

अलंकार

हा लूक पूर्ण करण्यासाठी मोठे अलंकार देखील घातलेत.

Ankita Lokhande | Instagram

साजश्रृंगारात

साडीत आणि साजश्रृंगारात अभिनेत्री कमालीची सुंदर दिसते.

Ankita Lokhande | Instagram

पवित्र रिश्ता

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेतून मोठी प्रसिद्धी मिळवली आहे.

Ankita Lokhande | Instagram

सुंशांतच्या मृत्यूनंतर

सुंशांतच्या मृत्यूनंतर अंकितावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला होता.

Ankita Lokhande | Instagram

सोशल मीडिया

अंकिता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Ankita Lokhande | Instagram

फोटो

आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या लूकमधील फोटो पोस्ट करते.

Ankita Lokhande | Instagram

अभिनय क्षेत्रात

अभिनय क्षेत्रात तिने मोठं नाव कमावलं आहे.

Ankita Lokhande | Instagram

Rhinoceros Horn: गेंड्याच्या शिंगाची किंमत हिऱ्यापेक्षाही महाग का आहे?

Rhinoceros Horn | Instagram