Ankita Lokhande | सोबतीस हलके, सावलीस ऊन, भोवती तशी ही, मोरपीस खूण…

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

अभिनेत्री अंकिता लोखंडे मनोरंजनविश्वातली लोकप्रिय अभिनेत्री आहे

Ankita Lokhande | Instagram @lokhandeankita

ओळख

अभिनेत्री अंकिता लोखंडेला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

Ankita Lokhande | Instagram @lokhandeankita

फोटो

सोशल मीडियावर अंकिताने नुकतेच तिच्या नवऱ्यासोबत फोटो पोस्ट केले आहेत

Ankita Lokhande | Instagram @lokhandeankita

टीव्ही ते बॉलीवूड प्रवास

टीव्ही ते बॉलीवूड असा प्रवास करत अंकिताने प्रेक्षकांची मने जिंकली आहे.

Ankita Lokhande | Instagram @lokhandeankita

इंडो वेस्टर्न लूक

इंडो वेस्टर्न लूकमध्ये अंकिता कमाल दिसतेय.

Ankita Lokhande | Instagram @lokhandeankita

रफल साडी

अंकिताने जांभळ्या रंगाची रफल साडी आणि तिच्या नवऱ्याने शेरवाणी सुट परीधान केला आहे.

Ankita Lokhande | Instagram @lokhandeankita

फोटो

सोशल मीडियावर अंकिताचे फोटो तूफान व्हायरल आहेत.

Ankita Lokhande | Instagram @lokhandeankita

Next : Srinidhi Shetty | साऊथची अप्सरा KGFफेम श्रीनिधी शेट्टीचा मनमोहक अंदाज

Srinidhi Shetty | Saam Tv
येथे क्लिक करा...