Ankita Lokhande: नुसता जाळ! अंकिताचे आतापर्यंतचे सर्वाधिक हॉट फोटो

Ruchika Jadhav

हॉट फोटो

अंकिताने नुकतेच तिचे सर्वाधिक हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

Ankita Lokhande | Instagram

सोशल मीडिया

अंकिता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Ankita Lokhande | Instagram

ब्लॅक टॉप

ब्लॅक टॉपमधील तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Ankita Lokhande | Instagram

प्रेग्नेंट

काही दिवसांपूर्वी अंकिता प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

Ankita Lokhande | Instagram

वेगवेगळ्या ठिकाणी भेट देणे

अंकिताला वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्यायला फार आवडतं.

Ankita Lokhande | Instagram

हटके अंदाजात

ती नेहमीच आपल्या हटके अंदाजात राहते.

Ankita Lokhande | Instagram

इस्टाग्राम

अंकिताचे इस्टाग्रामवर ४ मिलिअनहून अधिक फॉलोवर्स आहेत.

Ankita Lokhande | Instagram

हॉट लूक

सुंदर आणि हॉट लूकमध्ये अंकिता.

Ankita Lokhande | Instagram

Kriti Sanon: गोरे गाल गुलाबी ओठ अन् क्रितीच स्मितहास्य...

Kriti Sanon | Instagram