Shraddha Thik
भारत देश निसर्गाने समृद्ध आहे. देशातील शहरांना खूप वेगवेगळी नावे आहेत. देशातील काही भागांना प्राण्यांची नावे देण्यात आली आहेत.
महाराष्ट्रातील लोण्यावळ्याजवळील पश्चिम घाटात लायन्स पॉइंट आहे.
महाराष्ट्रातील एलिफंटा लेणी खूप प्रसिद्ध आहे. येथील शिल्पकाम बघण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी असते.
बंगालमधील विझाग शहरातील डॉल्फिन नोज प्रसिद्ध आहे.
मसुरीमध्ये कॅम्ल्स बॅक रोड म्हणून एक ठिकाण आहे. उंटासारख्या दिसणाऱ्या एक खडक येथे आहे. त्यामुळेच हे नाव पडले आहे.
अंदमान निकोबरमधील पोर्ट ब्लेअरजवळ पिजन बेट म्हणून एक ठिकाण प्रसिद्ध आहे. हे बेट स्नॉर्कलिंग आणि वॉटर स्पोर्टसाठी प्रसिद्ध आहे.
हिमालयात ईग्ल्स नेस्ट सेंच्युरी आहे. येथे अनेक पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात.