Pooja Dange
अभिनेत्री अंगिरा धर सध्या चर्चेत आहे.
अंगिराला IMDB पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
अंगिरा स्टार ऑफ द इयर ठरली आहे.
साँस, बहू और फ्लेमिंगो या वेबसीरीजमुळे अंगिराला हे यश मिळाले आहे.
बैंड बाजा बारात', 'कमांडो-3', 'रनवे' यासह तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अरिजित सिंगच्या 'बैरिया' या व्हिडिओ सॉन्गमध्ये देखील अंगिरा झळकली आहे.
अंगिराला ती एक हरहुन्नरी कलाकार आहे, हे दाखवून द्यायचे आहे.
तसेच तिला एक हॉरर मूवी दिग्दर्शित करायची आहे.