Sreemukhi: नजरेनं घायाळ करणाऱ्या श्रीमुखीचे हटके फोटोशूट चर्चेत...

Chetan Bodke

अभिनेत्री श्रीमुखी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Sreemukhi Photos | Instagram/ @sreemukhi

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील श्रीमुखी नेहमीच आपल्या खास अंदाजातील फोटोंमुळे चर्चेत असते.

Sreemukhi Photos | Instagram/ @sreemukhi

नुकतेच श्रीमुखीने खास अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.

Sreemukhi Photos | Instagram/ @sreemukhi

श्रीमुखीने नुकतेच निळ्या रंगातील ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

Sreemukhi Photos | Instagram/ @sreemukhi

तिच्या कातील करणाऱ्या नजरेने चाहते पुरते भारावुन गेले आहेत.

Sreemukhi Photos | Instagram/ @sreemukhi

श्रीमुखीच्या खास अंदाजातील फोटो पाहून नेटकऱ्यांचा पारा वाढला आहे.

Sreemukhi Photos | Instagram/ @sreemukhi

आपल्या अभिनयाची सुरुवात तिने सुत्रसंचालन करत केली होती.

Sreemukhi Photos | Instagram/ @sreemukhi

सोबतच आता श्रीमुखी लवकरच दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही झळकणार आहे.

Sreemukhi Photos | Instagram/ @sreemukhi

NEXT: Avneet Kaur: 'रंग लगेया इश्क का...' अवनीतला लागलंय कोणाचं याड?