Ananya Panday: अनन्याच्या Festive lookची तुफान चर्चा; फोटोंनी फॅन्सचे डोकंच झालं बाद

साम टिव्ही ब्युरो

अनन्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

फोटोंवरील कॅप्शनमुळे अनन्याला दिवाळीचे वेध लागल्याचे दिसते.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

अनन्याने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

प्रिटेंड डिपनेक ब्लाऊझ आणि प्लाझो पॅन्टमध्ये अनन्या ग्लॅमरस दिसत आहे.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

अभिनेत्री अनन्या पांडेला एथलिक लूक कॅरी करायला आवडतो.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

अनेकदा अनन्या तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.

Ananya Panday | Instagram @ananyapanday
येथे क्लिक करा.