Ananya Pandey: अनन्या पांडे झाली मावशी; अलानाने दिला गोंडस बाळाला जन्म

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

अनन्या पांडे इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Ananya Pandey | Saam Tv

फोटो

अनन्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून अॅक्टिव्ह असते.

Ananya Pandey | Saam Tv

मावशी झाली अनन्या

अनन्या पांडे मावशी झाली आहे, अनन्याच्या घरी एका लहान बाळाचे आगमन झाले आहे.

Ananya Pandey | Saam Tv

मुलाचा जन्म

अनन्याची चुलत बहिण अलाना मुलगा झाला आहे.

Ananya Pandey | Saam Tv

आयवर मॅक्रेसोबत झाले लग्न

अलाना पांडे ही मार्चमध्ये आयवर मॅक्रेसोबत विवाहबंधनात अडकली होती.

Ananya Pandey | Saam Tv

सेलिब्रिटींची उपस्थिती

मोठ्या थाटामाटात या दोघानींही लग्न केले. अनेक सेलिब्रिटींनी या विवाहसोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती.

Ananya Pandey | Saam Tv

NEXT: Genelia Deshmukh: लाजली अन् खुदकन् हसली...