साम टिव्ही ब्युरो
सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असलेली, बोल्ड, हॉट लूकमुळे सतत चर्चेत राहणारी, एक धाडसी अभिनेत्री म्हणजे अनन्या पांडे.
अनन्याची अभिनय शैली अन् मनमोहक अदा यामुळे चाहते तिच्या प्रेमात भारावून जात आहे.
२३ वर्षीय बोल्ड अनन्याची तुलना बॉलीवूडच्या टॉपच्या सौंदर्यवतीमध्ये होत आहे.
लहानपणापासूनच अनन्याला अभिनयाची आवड आहे.
जन्मतःच तोंडात चांदीचा चमचा घेऊन आलेली अनन्या दिसायला खूप गोड, आकर्षक आहे.
नुकताच अन्यनाने तिचा स्किनी लूक शेअर केला आहे.
सोशल मीडियावर अनन्याचे फोटो व्हायरल होत आहे.