साम टिव्ही ब्युरो
अनन्या पांडे सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे.
अनन्या तिच्या फोटोंनी चाहत्यांना मोहित करत आहे.
अलीकडेच अनन्याचा हॅलोविन लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.
आता अनन्याने लेपर्ड स्टाईल केली आहे.
लेपर्ड प्रिंटेड डिपनेक गाऊनमध्ये अनन्या हॉट दिसत आहे.
लॉग सर्कल एअररिंग्स, मोकळ्या केसासह अनन्याने तिचा लूक पूर्ण केला आहे.
अनन्याची हटके स्टाईल तिच्या चाहत्यांना आवडली आहे.
सोशल मीडियावर अनन्याचे फोटो व्हायरल होत आहेत.