ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या फॅशनसेन्समुळे कायमच प्रकाशझोतात असते.
अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहे.
या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय, तिचा हा लूक लॅक्मे फॅशन वीकमधील आहे.
आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती.
अनन्याने नुकतेच तिचे हॉट फोटो पोस्ट केले आहेत.
अनन्याचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर अनन्याच्या फोटोंनी कहर केला आहे.