Ananya Panday Photos : मी तुला २०० रुपये देतो पण नवीन पॅन्ट घे; अनन्याच्या फोटोवर भन्नाट कमेंट

Shivani Tichkule

अनन्या पांडेने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Ananya Panday Photos | Instagram

लेटेस्ट फोटोमध्ये अनन्याने पांढऱ्या रंगाचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे.

Ananya Panday Images | Instagram

या लूकमध्ये अनन्य खूपच बोल्ड दिसत आहे.

Ananya Panday Actress | Instagram

अनन्या पांडे अभिनयासोबतच फॅशन सेन्ससाठीही बरीच चर्चेत असते.

Ananya Panday Age | Instagram

तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ananya Panday Photoshoot | Instagram

या फोटोंना चाहत्यांकडून बऱ्याच लाईक्स मिळाल्या आहेत.

Ananya Panday New Photos | Instagram

अनन्या आपल्या बोल्ड लूकमुळे नेहमी चर्चेत असते.

Ananya Panday Family | Instagram

अनन्याच्या या फोटोवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट दिल्या आहेत.

Ananya Panday Boyfriend | Instagram
येथे क्लिक करा