Ananya Panday | अनन्या पांडे म्हणजे बॉलिवूडची बार्बी डॉलच जणु!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवं फोटोशूट

बॉलिवूडमध्ये कायम सक्रिय असणारी अनन्या आता तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आली. गुलाबी आणि लाल ड्रेसमध्ये अनन्या प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे...

Ananya Panday | Instagram @ananyapanday

बोल्ड आणि हॉट लूक

'पती पत्नी और वो' सिनेमातील अनन्याच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असणारी अनन्या आता तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे चर्चेत आली आहे.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

लाईक्स आणि कमेंट्स

सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त अनन्याच्या फोटोंची चर्चा रंगत आहे... शिवाय अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

प्रोफशनल आयुष्य

अनन्या पांडे कायम तिच्या खासगी आणि प्रोफशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अनन्या अभिनेता आदित्य रॉय कपूर याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे...

Ananya Panday | Instagram @ananyapanday

बॉलिवूडमध्ये पदार्पण

अभिनेत्री अनन्या पांडे हिने 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनन्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही...

Ananya Panday | Instagram @ananyapanday

आगामी चित्रपट

अनन्या आगामी चित्रपट 'ड्रीम गर्ल 2'मध्ये आयुष्मान खुराना सह दिसणार आहे.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

सोशल मीडिया

अनन्या नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

Next : Travel Tips | ट्रिपमध्ये एनर्जी कायम ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा...

Travel Tips | Saam Tv