Pooja Dange
स्टारकिड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या चर्चेत आहे.
अनन्याचा आयुष्यमानसोबतच पहिला चित्रपट ड्रीम गर्ल २ नुकताच प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटाला प्रेक्षकांनी पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद दिला आहे.
अनन्या चित्रपटाच्या ड्रीम गर्लच्या प्रीमियरला केलेला लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे.
अनन्याने डेनिम लूक केला होता.
तिच्या डेनिम पॅन्टवरील फोटो आणि डिझाईन लक्ष वेधून घेतात.
अनन्याने डेनिम आऊटफिटवर केस मोकळे सोडले आहेत, मिनिमम मेकअप आणि ज्वेलरीमध्ये ती सुंदर दिसत आहे.
अनन्या आणि आदित्य रॉय कपूर डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.