Ananya Panday: 'पापा की परी' अनन्याचा बार्बीलूक पाहिला का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रीपैंकी एक म्हणजे अनन्या पांडे

Ananya Panday | Instagram@AnanyaPanday

फोटोशूट

अनन्याने लेटेस्ट फोटोशूटचे हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

Ananya Panday | Instagram@AnanyaPanday

आकर्षित

अनन्या तिच्या स्टायलिश अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Ananya Panday | Instagram@AnanyaPanday

लूक

पिंक कलरच्या शॉर्ट वनपीसमध्ये अनन्या हॉट दिसत आहे.

Ananya Panday | Instagram@AnanyaPanday

फोटो

हटके अंदाजात अनन्याने पोझ देत फोटो क्लिक केले आहेत.

Ananya Panday | Instagram@AnanyaPanday

उत्सुक

सोशल मीडियावर चाहते अनन्याचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक होते.

Ananya Panday | Instagram@AnanyaPanday

व्हायरल

अनन्याचे नवीन फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Ananya Panday | Instagram@AnanyaPanday

NEXT: Shivali Parab| आओ नजरो से बात करते हैं...शिवालीचं मनमोहक सौंदर्य

Shivali Parab | Instagram
येथे क्लिक करा...