Radhika Merchant : राधिका मर्चंटच्या हातावर सजली अनंत अंबानींच्या नावाची मेहंदी, फोटो व्हायरल

Shivani Tichkule

देशातील सर्वात श्रीमंत बिझनेस मॅन अंबानी यांच्या घरात जल्लोषाचे वातावरण आहे.

Radhika Merchant Wedding | Instagram

राधिका मर्चंटचा मेहंदी सोहळा थाटामाटात संपन्न झाला.

Radhika Merchant Mehndi | Instagram

नुकतेच राधिकाने तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो पोस्ट केले आहे.

Radhika Merchant Marriage | Instagram

या मेहंदी सोहळ्यात राधिकाने गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.

Anant Ambani Wife | Instagram

राधिका मर्चंटच्या हातावर सजली अनंत अंबानींच्या नावाची मेहंदी.

Anant Ambani Wife Name | Instagram

या लूकमध्ये राधिका खूपच सुंदर दिसत आहे.

Radhika Merchant Mehndi Photo | Instagram

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Radhika Merchant Husband | Instagram

राधिका ही उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे.

Radhika Merchant Age | Instagram

NEXT : नुसता धुराळा! गौरीचे नवीन फोटो पाहून तुम्हालाही 'वेड' लागेल