Anagha Bhosale | अवघ्या 23व्या वर्षी अभिनय सोडून कृष्णभक्तीत रंगली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनय

हिंदी मालिकांमधील अनेक गाजलेल्या अभिनेत्रींनी धर्मासाठी अभिनय क्षेत्र सोडल्याचं आपण ऐकलं आहे.

Anagha Bhosale | Instagram @anagha_bhosale

अभिनेत्री

त्यात हिना खान, बरखा मदान, झायरा वसीम, सोफिया वसीम यांसारख्या अभिनेत्रींचा समावेश होतो.

Anagha Bhosale | Instagram @anagha_bhosale

भक्तीचा मार्ग

हे कलाकार अभिनय क्षेत्र सोडून थेट भक्तीच्या मार्गावर चालू लागले. भक्तिमार्गाचा प्रसार करू लागले.

Anagha Bhosale | Instagram @anagha_bhosale

इंडस्ट्रीला रामराम

लोकप्रिय कलाकार अनघा भोसले हीने 23व्या वर्षी इंडस्ट्रीला रामराम केला आणि आता ती कृष्णभक्त झाली आहे.

Anagha Bhosale | Instagram @anagha_bhosale

अनुपमा

अनघाने अनेक हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांना वेड लावलं. तिने 'अनुपमा' या गाजलेल्या मालिकेतही काम केलं.

Anagha Bhosale | Instagram @anagha_bhosale

भूमिका

ती 'अनुपमा' या मालिकेत नंदिनीच्या भूमिकेत होती.

Anagha Bhosale | Instagram @anagha_bhosale

कृष्णभक्तीत मग्न

शुटिंगमुळे भक्तीसाठी वेळ मिळत नसल्याचं तिने सांगितलं. आता ती पूर्णवेळ कृष्णभक्तीत मग्न असते. भक्तीचा मार्ग तुम्हाला शांतीच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो असं तिचं म्हणणं आहे.

Anagha Bhosale | Instagram @anagha_bhosale

Next : Job Interview Tips | ऑनलाइन मुलाखत देताना घ्या अशी काळजी

Job Interview Tips | Saam Tv