Shivani Tichkule
'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख.
मनोरंजनसृष्टीसह मयुरी सोशल मीडियावर सक्रिय असते.
मयुरीने स्मित हास्य आणि अभिनयाच्या जीवावर चाहत्यांची मने जिंकली आहेत.
सोशल मीडियावर देखील मयुरीच्या फोटोंवर चाहते भाळले आहेत.
मयुरीने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये मयुरीने साडी परिधान केली आहे.
मयुरीचे साडी लूक फोटोने वेधलं चाहत्याचं लक्ष
मयुरीने अल्पावधीतच चंदेरी दुनियेत स्थान निर्माण केलं आहे.