Amyra Dastur: 'आज तो दिल, पाणी पाणी.. निळ्याशार समुद्रात अमायराचा हॉट अंदाज

साम टिव्ही ब्युरो

अमायरा दस्तूरच्या फॅशनसेन्सने साऱ्यांनाच वेड लावले आहे

Amyra Dastur | Saam Tv

अमायरा बोल्ड आणि हॉटनेसने इंटरनेटचा पारा वाढवते.

Amyra Dastur | Saam Tv

सोशल मीडियावर अमायरा कमालीची सक्रिय असते.

Amyra Dastur | Saam Tv

नुकतेच अमायराने तिचे मालदिव फोटो शेअर केले आहेत.

Amyra Dastur | Saam Tv

निळ्याशार समुद्रातील अमायराचा हॉट अंदाज तिच्या चाहत्यांना घायाळ करते आहे.

Amyra Dastur | Saam Tv

गुलाबी रंगाच्या मोनोकिनीमध्ये अमायरा चाहत्यांचे हृदय धडकावत आहे.

Amyra Dastur | Saam Tv

अमायराचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडले आहेत.

Amyra Dastur | Saam Tv
येथे क्लिक करा...