Amruta Khanvilkar : केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू...

Shivani Tichkule

चंद्रमुखी सिनेमातून अमृता खानविलकरने सर्वांच्या काळजात घर केलं.

Amruta Khanvilkar Photos | Instagram

मराठी चित्रपटसृष्टीत अमृता खानविलकरचं नाव खुप चर्चेत असतं.

Amruta Khanvilkar Bold Look | Instagram

अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने साऱ्यांचीच मने जिंकली आहेत.

Amruta Khanvilkar Actress | Instagram

अमृता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Amruta Khanvilkar Instagram Post | Instagram

अमृताने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Amruta Khanvilkar Age | Instagram

लेटेस्ट फोटोमध्ये अमृताने पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.

Amruta Khanvilkar Birthday | Instagram

लूक पूर्ण करण्यासाठी अमृताने न्यूड मेकप केला आहे.

Amruta Khanvilkar Movies | Instagram

या लूक अमृताच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

Amruta Khanvilkar Songs | Instagram

Next : सोफियाच्या ब्रालेस फोटोंनी उडवली चाहत्यांची रात्रीची झोप