Amruta Khanvilkar: तुझ्या रुपाचं चांदणं...!अमृताच्या सौंदर्याची मोहिनी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'चंद्रमुखी' या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात असणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या चर्चेत आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अभिनय आणि सौंदर्यच नव्हे, तर अमृतानं नृत्यानं फॅन्सना वेड लावलंय.

Amruta Khanvilkar | Instagram

सोशल मीडियावर अमृता कमालीची सक्रिय असते.

Amruta Khanvilkar | Instagram

हल्लीच अमृताने तिच्या सौंदर्याने चाहत्यांना मोहिनी घातली आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताने चाहत्यांसोबत फोटो पोस्ट केले आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचे फोटो चाहत्यांच्या पंसतीस आले आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram

NEXT: 'छत्रीवाली' रकुल प्रीतचा हटके अंदाज

येथे क्लिक करा...