ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अमृता एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री असून ती उत्तम डान्सर म्हणूनही तीची ओळख आहे.
अमृता खानविलकर ही सोशल मिडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री आहे. ती नेहमी फॅन्सच्या संपर्कात असते
अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर फोटो शेयर केले आहेत.
अमृताच्या सौंदर्याची जादू साऱ्यांनाच घायाळ करते आहे.
अमृताच्या फोटो आणि व्हिडिओवर फॅन्स नेहमीच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.
अनेकांनी अमृताच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.