Amruta Khanvilkar:चाँद सिफारिश जो करता...सौंदर्य सोडा अमृताची स्माईल पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमृता खानविलकरने चंद्रमुखी सिनेमातून सर्वांच्या काळजात घर केलं.

Amruta Khanvilkar | Instagram/@amrutakhanvilkar

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अमृता खानविलकरचं नाव खुप चर्चेत असतं.

Amruta Khanvilkar | Instagram/@amrutakhanvilkar

अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने साऱ्यांचीच मने जिंकली आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram/@amrutakhanvilkar

अमृताची चर्चा टीव्ही इंडस्ट्री अन् सोशल मीडियावर असणे यात काही वादच नाही.

Amruta Khanvilkar | Instagram/@amrutakhanvilkar

नवीन नवीन लूकमध्ये अमृता चाहत्यांच्या भेटीला येत असते.

Amruta Khanvilkar | Instagram/@amrutakhanvilkar

हल्लीच अमृताने तिच्या गोड हास्याने साऱ्यांनाच भूरळ घातली आहे.

Amruta Khanvilkar | Instagram/@amrutakhanvilkar

सोशल मीडियावर अमृताने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram/@amrutakhanvilkar

अमृताने तिच्या नृत्यागंणाने साऱ्यांनाच मोहिनी घातली आहे.

Amruta Khanvilkar | Instagram/@amrutakhanvilkar

सोशल मीडियावर अमृताचे फोटो व्हायरल होत आहेत

Amruta Khanvilkar | Instagram/@amrutakhanvilkar

NEXT:Vidula Chougule| 'Bold Look' मध्ये विदुला चौघुले समुद्रकिनारी; फोटो पाहून चाहते घायाळ

येथे क्लिक करा...