साम टिव्ही ब्युरो
'मुंबई सालसा' या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अमृता खानविलकर.
अमृताने अथक मेहतनतीने मराठी मनोरंजन क्षेत्रात स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे.
मात्र सध्या अमृता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळं चर्चेत आहे.
अमृताने तिच्या सोशल मीडियावरील एका भूमिकेने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.
नृत्याची बिजली अमृता खानविलकरने थेट तिचा पती हिमांशुला सोशल मीडियावर ब्लॉक केला आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्री सध्या जबरदस्त ट्रेडिंगमध्ये आहे.
हल्लीच अमृताने तिचं फोटो पोस्ट केले आहेत.
निर्सगाच्या सानिध्यात अमृता दिसतेय आहे.