Amruta Khanvilkar: मराठी नारी साडीत दिसतेय लय भारी, महाराष्ट्रदिनी अमृताचा 'कडक' लूक वेधतोय लक्ष

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर कायमच सौंदर्याने प्रभावित करते आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृता खानविलकर

अमृता खानविलकर सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते.

Amruta Khanvilkar | Instagram

फोटो

सोशल मीडियावर अमृताचे फोटो पाहण्यास थकत नाहीत.

Amruta Khanvilkar | Instagram

मोठा चाहतावर्ग

अल्प कालावधीतच अमृता खानविलकरने आपल्या अभिनयातून मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

नवीन फोटो

महाराष्ट्र दिनी अमृताने नवे फोटो पोस्ट केले आहेत

Amruta Khanvilkar | Instagram

घायाळ

लाल रंगाच्या साडीत अमृता साऱ्यांनाच घायाळ करते आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

मराठमोळा लूक

महाराष्ट्रादिनानिमित्त अमृताने मराठमोळा साज केला आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

NEXT: Mansi Naik| पुणेरी मुली सुंदर दिसतात बरं का!

येथे क्लिक करा...