Amruta Khanvilkar: अमृता तुझ्या रूपाची चाहत्यांना गोडी!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अमृता खानविलकरचं नाव खुप चर्चेत असतं.

Amruta Khanvilkar | Instagram

अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अभिनेत्री अमृता खानविलकरने काही खास फोटो शेयर करत चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

सोशल मीडियावर अमृता कमालीची सक्रिय असते.

Amruta Khanvilkar | Instagram

हल्लीच अमृताच्या नव्या फोटोंनी अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

सोशल मीडियावर अमृता सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

NEXT:Gauri Nalawade| लालपरी! गौरीचं सौंदर्य पाहताच व्हाल घायाळ