Amruta Khanvilkar: 'चंद्रावानी रूपं तुझं दिसू लागलं...' अमृताच्या सौंदर्याची मोहीनी कायम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अमृता खानविलकरचं नाव खुप चर्चेत असतं.

Amruta Khanvilkar | Instagram/@amrutakhanvilkar

अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.

Amruta Khanvilkar | Instagram/@amrutakhanvilkar

अभिनेत्रीचा मराठमोळा लूक घायाळ करतो आहे.

Amruta Khanvilkar | Instagram/@amrutakhanvilkar

सोशल मीडियावर अमृताचे तिचे फोटो पोस्ट करते

Amruta Khanvilkar | Instagram/@amrutakhanvilkar

अमृताचे वेस्टर्न असो या एथनिक कोणताही लूकवर फॅन्स फिदा होतात.

Amruta Khanvilkar | Instagram/@amrutakhanvilkar

अमृता खानविलकर मनोरंजनसृष्टीतील टॉपची अभिनेत्री आहे.

Amruta Khanvilkar | Instagram/@amrutakhanvilkar

NEXT:Disha Patani: जाळ अन् धूर सगटच... दिशाचा बोल्ड अवतार बघून प्रेमात भरकटून जाल

Disha Patani | Instagram @dishapatani
येथे क्लिक करा...