Amruta Khanvilkar: नृत्याची बिजली कडाडली, अमृता खानविलकरची झलक बघा

साम टिव्ही ब्युरो

'चंद्रमुखी' या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात असणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या चर्चेत आहे

Amruta Khanvilkar | Instagram @amrutakhanvilkar

अमृताने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.

Amruta Khanvilkar | Instagram @amrutakhanvilkar

अभिनय आणि सौंदर्यच नव्हे, तर अमृतानं नृत्यानं फॅन्सना वेड लावलंय.

Amruta Khanvilkar | Instagram @amrutakhanvilkar

अमृताच्या ‘चंद्रा’ गाण्याने साऱ्यांनाच मंत्रमुग्ध केले आहे.

Marathi Actress Amruta Khanvilkar | Instagram @amrutakhanvilkar

अख्ख्या महाराष्ट्राला नाचवणाऱ्या चंद्राची भुरळ देशातीलच नव्हे तर जगभरातील चाहत्यांना पडली आहे.

Amruta Khanvilkar | Instagram @amrutakhanvilkar

अलीकडेच अमृता 'झलक दिखला जा' या शोमध्ये तिच्या डान्सची जादू दाखवत होती.

Amruta Khanvilkar New Photos | Instagram @amrutakhanvilkar

मात्र या शोमधून अमृता बाहेर पडल्याने चाहत्यांसाठी हा मोठा धक्काच आहे.

Amruta Khanvilkar | Instagram @amrutakhanvilkar
येथे क्लिक करा...