Reel Star : अमृता फडणवीस यांच्यासोबत रिलमध्ये दिसलेला तरुण आहे तरी कोण? सोशल मीडियावर आहेत त्याचे लाखो चाहते

Vishal Gangurde

अमृता फडणवीस यांचे 'आज मुड बना लिया' गाणं प्रदर्शित झालं आहे.

Riyaz Aly | Instagram/@riyaz.14

अमृता फडणवीस यांच्या त्या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

Riyaz Aly | Instagram/@riyaz.14

अमृता फडणवीस यांनी त्यांच्या गाण्यावर रिल स्टार रियाझ अली याच्यासोबत रिल बनवला आहे.

Riyaz Aly | Instagram/@riyaz.14

रियाझ अली हा रिल स्टार आहे.

Riyaz Aly | Instagram/@riyaz.14

रियाझचा जन्म २७ ऑक्टोबरचा आहे.

Riyaz Aly | Instagram/@riyaz.14

रियाझचे इन्स्टाग्रामवर २० लाख फॉलोवर आहेत.

Riyaz Aly | Instagram/@riyaz.14

रियाझ अलीचं खरे नाव रियाझ आफरीन आहे.

Riyaz Aly | Instagram/@riyaz.14

Next : 'पिंकीचा विजय असो' फेम शरयूचं साडीतील निखळ सौंदर्य

Sharayu Sonawane | Instagram